शुभ दिपावली

By shimajiro

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेछ्छा!

पुण्यात आत्ता काय धमाल असेल. लक्ष्मी रोड ग्राहकांनी भरभरुन वाहत असेल. मुहुर्ताच्या खरेदी साठी तर सोन्याच्या दुकानात पाउल ठेवायला जागा नाहि म्हणे. मित्राच्या आईबाबांनी पण सोनं म्हणे चक्क बुकिंग करुन घेतलं. मुहुर्ताला हातात आलंच नाही.

काय म्हणताय? आमच्या इकडे कशी आहे दिवाळी? टोक्यो मधे काय दिवाळी अनं काय दसरा. सगळे दिवस सारखेच हो!

पण अगदीच असं काही नाही बरं का. आणखी माहिती पुढच्या पोस्ट मधे.

Tags: , , ,

2 प्रतिसाद to “शुभ दिपावली”

  1. आशा जोगळेकर Says:

    कमाल आहे सेन्सेक्स एव्हढा घसरला तरी सोनं लुटतोहेत हे लोक

  2. shimajiro Says:

    आहो सेन्सेक्स घसरलाय म्हणुन तर गुंतवणुकीसाठी लोकांना परत एकदा सोन्याकडे वळावे लागतय! :-)

तुमचा अभिप्राय नोंदवा